सैनिक बँकेकडून सावंतवाडीत उदया सुगम संगीत व नाट्यगीत स्पर्धा..

2

सावंतवाडी.ता,३१:  सैनिक नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित सिंधुदुर्ग आयोजित जिल्हास्तरीय सुगम संगीत व नाट्य गीत गायन स्पर्धा जगन्नाथराव भोसले उद्यानात उद्या दि.१ फेब्रुवारी रोजी सायंकाळी पाच वाजता होणार आहे.सैनिक नागरी सहकारी पतसंस्था आयोजित दि. १ फेब्रुवारी रोजी सुगम संगीत आणि नाट्यगीत दि. २ फेब्रुवारी रोजी सायंकाळी पाच वाजता आयोजित करण्यात आले आहे.

या स्पर्धेच्या उद्घाटन समारंभ उद्या शनिवारी सायंकाळी पाच वाजता नगराध्यक्ष संजू परब यांच्या हस्ते उपनगराध्यक्ष अन्नपूर्णा कोरगावकर यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आला.यावेळी उपस्थित रहावे असे आवाहन चेअरमन शिवराम जोशी,व्हाईस चेअरमन हिंदबाळ केळुसकर व मुख्य कार्यकारी अधिकारी तथा कार्यकारी संचालक सुनील राऊळ यांनी केले आहे.

2

4