सावंतवाडी/अजय भाईप.ता,०३: झालाच पाहिजे झालाच पाहीजे…एनआरसी कायदा झालाच पाहिजे हिंदुस्तान जिंदाबाद… वंदे मातरम्.. अशा जयघोषात आज शहरात सर्व पक्षीयांकडुन एनआरसी कायद्याच्या विरोधात समर्थनार्थ रॅली काढण्यात आली.ही रॅली संपूर्ण शहरात फिरविण्यात आली.यावेळी तिरंग्या झेंडा घेवून ही
हिंदू बांधव या रॅलीत मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.विशेष म्हणजे यात युवकांचा समावेश जास्त होता.
यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेली मोर्चाचे समन्वयक निशांत तोरसकर, रविंद्र तांबुळकर, उपनगराध्यक्ष अन्नपूर्णा कोरगावकर, नगरसेवक सुधीर आडिवरेकर, उमाकांत वारंग, दिलीप भालेकर, अमित परब, अजय सावंत, बाळा कुडतरकर ,धनश्री गावकर, राजेंद्र म्हापसेकर,पुखराज पुरोहित, गौरेश कामत, मनोज नाईक, बाळ पुराणीक, उमेश साळगावकर,उमेश कोरगावकर,सभापती मानसी धुरी, आनंद नेवगी, प्रसन्ना देसाई, जीप महेश धुरी,प्रसाद अरविंदेकर,बाबली वायगणकर, अखिलेश कोरगावकर, स्वागत नाटेकर, बलवंत कुडतरकर, सिद्धार्थ भांबुरे,श्याम काणेकर अजय गोंदावले, दादा मालवणकर, सिद्धेश महाजन, हेमंत बांदेकर,राणा रायका वासुदेव परब आदी उपस्थित होते.