Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
सावंतवाडी
चालकाचा गाडीवरील ताबा सुटला कार डिव्हायडर तोडून विरुद्ध दिशेने गेल्याने झालेल्या अपघातात गाडीचे मोठे नुकसान झाले.मात्र एअरबॅग उघडल्यामुळे गाडीतुन प्रवास करणा-यां दोघांना किरकोळ दुखापत झाली.
हा अपघात आज सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास नियोजित मुंबई-गोवा महामार्गावर वेत्ये येथे
घडला.
या गाडीतून प्रवास करणारे प्रवासी गोव्यातील आहेत ते कुडाळ ते गोवा असा प्रवास करत होते. अपघात झाल्याची माहिती मिळताच युवा सेनेची पदाधिकारी तथा वेत्ये उपसरपंच गुणाजी गावडे व स्थानिक ग्रामस्थांनी त्याठिकाणी धाव घेऊन अपघातग्रस्तांना सहकार्य केले
Download WordPress Themes Nulled and plugins.