वायरमनला मारहाण केल्याप्रकरणी एक निर्दोष…

2

ओरोस ता.०५: 
वायरमनला रस्त्यात मारहाण व शिविगाळ करून सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याच्या आरोपातुन हर्षद विलास तोरसकर (28) रा. कुंभारमाठ मालवण, हरिश्चंद्र प्रदीप बटाव (29) रा दांडी मालवण आणि शैलेश जनार्दन चोरगे (36) कुंभारमाठ मालवण या तिघांची तदर्थ जिल्हा न्यायाधीश 1 व अतिरिक्त सत्र न्यायाधीश वर्षाराणी पत्रावळे यांची निर्दोष मुक्तता केली आहे. निर्दोष मुक्तता झालेल्यांच्यावतीने वकील स्वरूप पई, यतीश खानोलकर यांना काम पाहिले.

3

4