Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
ओरोस ता.०५:
पत्नीचा खून केल्याप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या मालवण तालुक्यातील चिंदर सडेवाडी येथील अमित दत्तात्रय मुळे (वय 28) याचा जामीन अर्ज जिल्हा न्यायाधीश 1 व अतिरीक्त सत्र न्यायाधीश सुमित्रा घोडके यांनी फेटाळून लावला आहे. यापूर्वी त्याचा एक अर्जहि फेटाळण्यात आला होता. दोषारोप पत्र दाखल झाल्यानंतर त्याचा जामीन अर्ज पुन्हा फेटाळण्यात आला आहे. सरकार पक्षाच्या वतीने सहाय्यक सरकारी वकील संदीप राणे यांनी काम पाहिले.
Download WordPress Themes Nulled and plugins.



