Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
ओरोस ता.०५:
सिंधुदुर्ग जिल्हा चर्मकार समाज उन्नती मंडळ सिंधुदुर्गाची वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार 9 फेब्रुवारी 2020 रोजी जिल्हाध्यक्ष नंदन वेंगुर्लेकर यांच्या अध्यक्षतेखाली कुडाळ येथील वासुदेवानंद सभागृहात सकाळी 11 वाजता आयोजित करण्यात आली असून या सभेत सर्व आजीव सभासद व पुरस्कर्ता सभासद आदींनी उपस्थित रहावे असे आवाहन जिल्हा सरचिटणीस सुयोग धामापुरकर यांनी केले आहे अधिक माहितीसाठी 9404396216 या मोबाईल नंबर वर संपर्क साधावा असे सांगण्यात आले आहे.
Download WordPress Themes Nulled and plugins.