वेंगुर्लेत ११ फेब्रुवारीला सीएए समर्थन रॅली संबंधी नियोजन बैठक…

2

वेंगुर्ले ता.०६:  सी.ए.ए समर्थन रॅली संबंधीची प्राथमिक बैठक आज वेंगुर्लेत पार पडली. पुढील नियोजन करण्यासाठी साईमंगल कार्यालयात मंगळवार ११ फेब्रुवारी रोजी नियोजन बैठक सायंकाळी आयोजित करण्यात आली आहे.
या बैठकीत सी. ए. ए. ची माहिती देणारी पत्रके काढणे, वेगवेगळ्या संस्था,संघटना, मंडळे यांची भेट घेऊन पुढील कार्यक्रमाची रूपरेषा ठरवण्याचे निश्चित करण्यात आले. या बैठकीला सी.ए. ए. समर्थन करणारे नागरिक उपस्थित होते.

0

4