तळवडेच्या सुपुत्राची तैल चित्रे राजभवनात…

2

सावंतवाडी.ता,०८: तळवडे येथील सत्यम विवेक मल्हार या कलाकाराची तैलचित्रे राजभवनात लावण्यात आली आहे.ते मुंबईतील जे.जे स्कूल ऑफ आर्टचे विध्यार्थी आहेत.त्यांचे बारावी पर्यंत चे शिक्षण श्री.जनता विद्यालय तळवडे ता.सावंतवाडी येथे झाले.वडील विवेक मल्हार हे शेतकरी असून शेती मध्ये त्यांना सिंधुदुर्गातील पोलादी माणसे म्हणून सन्मानित करण्यात आले होते.

2

4