बांद्यात ११ फेब्रुवारीला नरहरी सोनार व नाना शंकरशेठ पुण्यतिथी कार्यक्रम…

2

सुवर्णकार समाजाच्या वतीने विठ्ठल-रखुमाई मंगल कार्यालयात आयोजन…

बांदा.ता,०९: येथील सुवर्णकार समाजाच्या वतीने संतशिरोमणी नरहरी सोनार महाराज यांची पुण्यतिथी आणि मुंबईचे शिल्पकार जगन्नाथ उर्फ नाना शंकरशेठ यांची पुण्यतिथी मंगळवार दिनांक ११ रोजी येथील विठ्ठल रखुमाई मंगल कार्यालयात साजरी करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमानिमित्त भक्तीगीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्याचा संगीतप्रेमींनी लाभ घेण्याचे आवाहन समाजाचे अध्यक्ष रवींद्र मालवणकर व उपाध्यक्ष सुरेश चिंदरकर यांनी केले आहे.

4

4