Tuesday, May 20, 2025
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्यासिंधुदुर्ग जिल्ह्यात २२ फेब्रुवारी पर्यंत मनाई आदेश जारी...

सिंधुदुर्ग जिल्ह्यात २२ फेब्रुवारी पर्यंत मनाई आदेश जारी…

सिंधुदुर्गनगरी.ता,११: जिल्ह्यात सीएए व एनआरसी विरोधात व समर्थनार्थ काधण्यात येणारे मोर्चे, रॅली, सभा, तसेच छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त आयोजित होणारे कार्यक्रम, रॅली व मिरवणूका, जिल्ह्यातील यात्रा, उत्सव, तसेच वेळोवेळी वैयक्तीक मागण्यांसाठी होणारी उपोषणे, मोर्चे, निदर्शने, रास्ता रोको आंदोलना दरम्यान कोठेही अनुचित प्रकार घडून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, जिल्ह्यातील जातीय सलोखा आणि कायदा व सुव्यवस्था परिस्थिती आबाधित रहावी याकरिता जिल्हाधिकारी के.मंजूलक्ष्मी यांनी त्यांना महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम १९५१ चे कलम ३७ (१) (अ) ते (फ) आणि ३७(३) प्रमाणे प्राप्त झालेल्या अधिकारांचा वापर करून सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या संपूर्ण भूभागात दिनांक २२फेब्रुवारी २०२० रोजी रात्री १२ पर्यंत मनाई आदेश जारी केले आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments