वैभववाडी.ता,११: वाभवे वैभववाडी नगरपंचायतीच्या मुख्याधिकारीपदी सुरज कांबळे यांनी पदभार स्विकारला आहे.
न. पं. अस्तित्वात येवून गेली चार वर्षे झाली. कणकवली देवगडच्या नगरपंचायतींच्या मुख्याधिका-यांमार्फत वैभववाडी न. पं. चा कारभार चालविला जात होता. मुख्याधिकारी कायम स्वरूपी मिळावा म्हूणून शासन स्तरावत अनेक वेळा पाठपुरावा करण्यात आला होता .अखेर वैभववाडी न. पं. ला हक्काचे मुख्याधिकारी मिळाले आहेत. त्यामुळे न. प .ची विकास कामे मार्गी लागणार आहेत.नगराध्यक्षा अक्षता जैतापकर यांनी नुतन मुख्याधिकारी सुरज कांबळे यांचे स्वागत केले.या वेळी नगरसेवक सज्जन रावराणे,संजय सावंत व अन्य मान्यवर उपस्थित होते.
वाभवे-वैभववाडी नगरपंचायत मुख्याधिकारी सुरज कांबळे रुजू…
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
Download WordPress Themes Nulled and plugins.
RELATED ARTICLES