Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
उदय सामंत; कुडासे खुर्दच्या सरपंच व ग्रामस्थांना भेटीदरम्यान आश्वासन…
दोडामार्ग.ता,१२: तिलारी प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नाची दखल घेण्यासाठी तात्काळ योग्य ती उपाययोजना राबवण्यात येईल, त्यासाठी आवश्यक असलेले आदेश प्रशासनाला दिले जातील. आश्वासन पालकमंत्री उदय सामंत यांनी आज जनता दरबारात संबंधित ग्रामस्थांना दिले.प्रकल्पग्रस्तांचे गेले अनेक वर्षापासूनचे प्रश्न सोडण्यात यावेत अशी मागणी आज कुडासे खुर्दच्या सरपंचा संगीता देसाई यांनी आयोजित जनता दरबारात श्री सामंत यांच्याकडे केली. यावेळी त्यांनी याबाबतचे आश्वासन दिले आहे.
Download WordPress Themes Nulled and plugins.



