काँग्रेसच्या सिंधुदुर्ग संपर्कमंत्रीपदाची जबाबदारी सतेज पाटील यांच्याकडे….

2

सावंतवाडी,ता.१२: सिंधुदुर्ग जिल्ह्यात काँग्रेस बळकट करण्यासाठी या ठिकाणाची जबाबदारी राज्यमंत्री सतेज पाटील यांच्याकडे देण्यात आलेली आहे याबाबतची माहिती काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विकास सावंत यांनी आज येथे दिली

पाटील यांच्याजवळ सिंधूदुर्ग जिल्ह्याप्रमाणेच सातारा आणि रत्नागिरी जिल्ह्याचे ही संपर्कमंत्री म्हणून जबाबदारी सोपविण्यात आली आहे.सिंधुदुर्ग जिल्ह्याचे संपर्कमंत्री म्हणून सतेज पाटील यांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती लेखी पत्राद्वारे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष सावंत यांना सांगितले

0

4