सावंतवाडी भाजपा पदाधिका-यांची उद्या मळगावात बैठक…

2

सावंतवाडी.ता,१३:  तालुका भाजप पदाधिकाऱ्यांची तातडीची बैठक उद्या तारीख १४ ला मळगाव येथे भगवती हॉलच्या सभागृहात सकाळी दहा वाजता आयोजित करण्यात आली आहे. यावेळी सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन तालुकाध्यक्ष संदीप गावडे यांनी केली आहे. या बैठकीला जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.

5

4