Saturday, May 24, 2025
Google search engine
HomeUncategorizedकथाकथन स्पर्धेत असोली हायस्कूलच्या सायली व तन्वीचे यश...

कथाकथन स्पर्धेत असोली हायस्कूलच्या सायली व तन्वीचे यश…

वेंगुर्ले ता.१३: शिरोडा-खटखटे ग्रंथालयाच्या वतीने घेण्यात आलेल्या कथाकथन स्पर्धेत आसोली हायस्कूलच्या कु.सायली पाटलेकर या विद्यार्थिनीने द्वितीय क्रमांक पटकाविला तर कु.तन्वी गावडे हिला उत्तेजनार्थ क्रमांक प्राप्त झाला आहे.दरम्यान यशस्वी दोन्ही विद्यार्थिनींचे त्यांनी मिळवलेल्या यशाबद्दल प्रशाले कडून कौतुक करण्यात आले.
कु.सायली ही आठवीत तर कु.तन्वी ही नववीत शिक्षण घेत आहे.यशस्वी दोन्ही विद्यार्थिनींना मुख्याध्यापिका विशाखा वेंगुर्लेकर यांचे मार्गदर्शन लाभले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments