डोक्यात स्टंम्प मारल्याने माजगावातील युवक गंभीर…

2

क्रिकेटच्या वादातून घडला प्रकार;पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

सावंतवाडी.ता,१४: क्रिकेटमध्ये हरल्याच्या रागातून मित्राने मित्राच्या डोक्यात स्टंम्प मारल्याने एक युवक गंभीर जखमी झाला.ही घटना काल रात्री साडे दहा वाजता माजगाव येथे घडली.ओंकार सुभाष राणे वय २३ असे जखमी युवकाचे नाव आहे.त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून त्याला अधिक उपचारासाठी गोवा बांबुळीत हलविण्यात आले आहे.

1

4