Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
बांदा.ता,१५: गवारेडयाची धडक बसल्याने डंपरचे नुकसान झाले आहे.हा अपघात आज सकाळी साडे आठ वाजण्याच्या सुमारास इन्सुली घाटीत घडला. यात सुदैवाने चालकाला कोणती दुखापत झाली नाही. मात्र अचानक आलेल्या गव्याला वाचविण्याचा प्रयत्न करणारा डंपर रस्त्यात तिरका झाल्यामुळे वाहतूक थांबली होती.
Download WordPress Themes Nulled and plugins.