Wednesday, May 21, 2025
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्यामुख्यमंत्री दौ-याच्या पार्श्वभूमीवर मुख्यालयातील हाॅटेल,दुकाने बंद...

मुख्यमंत्री दौ-याच्या पार्श्वभूमीवर मुख्यालयातील हाॅटेल,दुकाने बंद…

सुरक्षेच्या दृष्टीने निर्णय;पोलिस प्रशासनाकडुन सर्व व्यापा-यांना सुचना

सिंधुदुर्गनगरी ता.१७: 
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्याच्या पाश्वभूमीवर जिल्हा मुख्यालयातील हॉटेल व अन्य दुकाने बंद ठेवण्याचे आदेश पोलिस प्रशासनाने हॉटेल मालकांना दिले आहेत. दुपारी 3 वाजल्यापासून दुकाने बंद करावित असे आदेश देण्यात आले असून मंगळवारी सकाळी सुद्धा हॉटेल व अन्य दुकाने बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मुख्यमंत्री ठाकरे यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने ही काळजी घेण्यात आल्याचे पोलिस प्रशासनाकडून सांगण्यात आले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments