Thursday, June 19, 2025
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्याआकेरी येथील रामेश्वराचा २३ फेब्रुवारीला रथोत्सव...

आकेरी येथील रामेश्वराचा २३ फेब्रुवारीला रथोत्सव…

कुडाळ ता.१८:  आकेरी येथील श्री देव रामेश्वर देवस्थानचा वार्षिक रथोत्सव रविवारी दि.२३ फेब्रुवारीला संपन्न होत आहे.या निमित्ताने मंदीरात विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

यावेळी अभिषेक दर्शन व सायंकाळी पाच वाजता गायनाचा कार्यक्रम व रात्री रथातून श्री ची मंदिराभोवती ढोलतश्याच्या व फटाक्यांच्या आतिषबाजीत भव्य मिरवणूक आणि यक्षिणी दशावतार माणगाव यांचा पौराणिक नाट्यप्रयोग सादर होणार आहे यावेळी भाविकांनी उपस्थित राहावे असे आवाहन देवस्थान समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments