Wednesday, May 21, 2025
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्याशिवाजी महाराजांच्या स्मारकाने सावंतवाडीचे वैभव आणखीन वाढेल...

शिवाजी महाराजांच्या स्मारकाने सावंतवाडीचे वैभव आणखीन वाढेल…

नितेश राणे; शिवजयंती उत्सव कार्यक्रमात व्यक्त केला विश्वास…

सावंतवाडी ता.१९:  येथील मोती तलावाच्या मध्यभागी केशवसुत कट्ट्यावर उभारण्यात येणाऱ्या शिवाजी महाराजांच्या स्मारकामुळे संस्थानकालीन सावंतवाडी शहराच्या वैभवात आणखीनचं भर पडेल महाराष्ट्राला अभिमानास्पद ठरेल,असे छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक या ठिकाणी उभारण्यात येईल,असा विश्वास आमदार नितेश राणे यांनी यांनी आज येथे व्यक्त केला.येथील केशवसुत कट्ट्यावर पालिकेच्या वतीने आयोजित शिवजयंती उत्सवाला श्री.राणे यांनी आपली उपस्थिती दर्शवली.याप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी नगरसेवक परीमल नाईक,दिपाली भालेकर,मोहिनी मडगावकर,चित्रा भिसे,संजू विरनोडकर,दिलीप भालेकर,अजय गोंधावळे आदी उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments