माणगाव,ता.१९: माणगाव खोऱ्यातील शेकडो तरुण व ज्येष्ठ नागरिक व मराठा बांधव एकत्र येऊन मोठ्या संख्येने शिवजयंती उत्सव साजरा करण्यात आली तरुणांनी भगवे फेटे, भगवे ध्वज , घेऊन जय भवानी जय शिवाजी अशी गर्जना देत टू व्हीलर ने माणगाव ते आंबेरी, वाडोस, गोठोस तिठा,येथे. शिवाजी प्रतिमेला हार अर्पण करून परत “जय भवानी जय शिवाजी “अशा गर्जना देत माणगाव तिठा येथे रॅली मार्गस्थ झाली .अन्य गावातील लोक रॅलीमध्ये सहभागी झाले होते. शिवजयंतीच्या निमित्ताने माणगाव खोऱ्यातील सरपंच, उपसरपंच, ज्येष्ठ नागरिक, सामाजिक कार्यकर्ते , पत्रकार, यांचा श्रीफळ व शाल देऊन सत्कार करण्यात आला .
यावेळी लवु वारंग , सुरेश गवस, उदयराम मोरे ,चंद्रहास मर्गज, साबाजी साटम ,रामनंद शिरोडकर ,भाई साटम, चंदू कदम, विश्वनाथ कदम, पांडुरंग कोंडस्कर, अमित परब, योगेश धुरी, श्रावण धुरी, अजित करमाळकर, सगुण धुरी, आदी शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
माणगावात शिवजयंती उत्साहात साजरी ….
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
Download WordPress Themes Nulled and plugins.
RELATED ARTICLES