अखेर शिवकालीन ढोपर-कोपरने घेतला मोकळा श्वास…

2

मालवण, ता. २० : शिवजयंतीचे अौचित्य साधून किल्ले सिंधुदुर्गची जागा ज्या ठिकाणावरून शिवाजी महाराजांनी पाहिली असे सांगितले जाते. ते ऐतिहासिक ठिकाण म्हणजे शिवकालीन ढोपर- कोपर होय. झाडा झुडपांनी झाकलेल्या ढोपर-कोपरची शिवजयंतीच्या निमित्ताने साफसफाई करून शिवाजी महाराजांचा झेंडा मोठ्या डौलाने फडकवण्यात आला.
यावेळी मंदार लुडबे, भाई मांजरेकर, शैलेश लुडबे, राहुल नरे, वैभव लुडबे, प्रसाद देऊलकर, राजू लुडबे, गौरव तळगावकर, प्रकाश सावंत, साहिल लुडबे व शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

1

4