कुणकेरी येथील वकृत्व स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद..

2

सावंतवाडी.ता,२०: येथील लायन्स क्लब ऑफ सावंतवाडी आणि शिवसेना महिला संघटना यांच्या वतीने आयोजित कुणकेरी येथे आयोजित करण्यात आलेल्या.वक्तृत्व स्पर्धेला उस्फुर्त प्रतिसाद लाभला लायनेस अध्यक्षा सौ.अपर्णा कोठावळे यांच्या संकल्पनेतून खास शिवजयंतीचे औचित्य साधून स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

1

4