Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
जिल्ह्यात सर्वत्र शोककळा…
कुडाळ, ता. २१ : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, शेतकरी नेते म्हणून ओळख असलेले माजी आमदार पुष्पसेन सावंत (वय-७९) यांचे आज हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या अकाली निधनाने जिल्ह्यात सर्वत्र शोककळा पसरली आहे.
प्रयोगशील शेतकरी म्हणून ते राज्यात ओळखले जात होते. कृषी क्षेत्रासह शिक्षण क्षेत्रात त्यांचे मोठे योगदान राहिले आहे. जिल्ह्याच्या राजकारणात त्यांचा कायम दबदबा राहिला आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगे, सूना, नातवंडे असा परिवार आहे.
Download WordPress Themes Nulled and plugins.