वेंगुर्लेत हिंदी प्रचार सभा आयोजित विविध स्पर्धांमध्ये आसोली हायस्कूलचे यश…

2

वेंगुर्ले ता.२२: तालुक्यातील हिंदी प्रचार सभेच्या वतीने घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय विविध स्पर्धांमध्ये आसोली हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे.दरम्यान सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे प्रशालेच्या मुख्याध्यापिका विशाखा वेंगुर्लेकर यांनी अभिनंदन केले.
यात निबंध स्पर्धेत महादेव राघोबा धुरी- प्रथम,शुद्धलेखन स्पर्धेत गायत्री दिलीप धुरी-प्रथम, गायन स्पर्धेत वृषाली रुपेश जाधव-द्वितीय आणि वकृत्व स्पर्धेत शिवराम नंदकुमार धुरी-द्वितीय आदींनी यश संपादन केले आहे.

4

4