आकेरी येथील रथोत्सवानिमित्त भक्तगणांची गर्दी…

2

विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन; आमदार वैभव नाईक यांनी घेतले दर्शन…

ता.२३: आकेरी येथील श्री देव रामेश्वराच्या रथोत्सवानिमित्त आज मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी श्री चे दर्शन घेण्यासाठी अनेक भक्तांनी गर्दी केली होती.सकाळपासूनच भक्तांचा उत्साह ओसंडून वाहत होता.यावेळी कुडाळ मालवण मतदार संघाचे आमदार वैभव नाईक यांनी खास कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवली.यावेळी मानकऱ्यांच्या हस्ते श्री.नाईक यांचे स्वागत करण्यात आले.

3

4