वारीस पठाण यांच्या पुतळ्याला सावंतवाडीत “फाशी”

2

सावंतवाडी ता
वारिस पठाण यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी त्यांच्या पुतळ्याला  आजचे येथील  गांधी चौकात  स्वराज्यप्रेमी युवकांकडून त्यांच्या पुतळ्याला फाशी देण्यात आली. अज्ञातांकडून हा पुतळा विजेच्या तारांना लटकवण्यात आला. विशेष म्हणजे शिवाजी महाराजांच्या पोस्टरच्या बाजूला हा पुतळा लटकविण्यात आला होता वारिस पठाण यांनी अपशब्द काढला होता आम्ही पंधरा कोटी शंभर कोटींचा पूर्ण होऊन असा त्यांनी दावा केला होता त्यांनी त्यांच्या दाव्यानंतर त्यांना सर्वच बाजूने टीकेची झोड सहन करावे लागले त्यानंतर त्यांनी आपल्या शब्द मागे घेतो असे सांगून माफी मागितली होती मात्र त्यांच्या या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी आज काही तरुणांकडून येथील गांधी चौक परिसरात पठाण यांच्या पुतळ्याला फाशी देण्यात आली  हा कोणी प्रकार केला हे कळू शकले नाही

2

4