वेंगुर्लेत उद्या दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत बैठक…

2

सी.आर.झेड तज्ञ उपस्थित राहून करणार मार्गदर्शन…

वेंगुर्ले.ता.२८: वेंगुर्ला तालुक्याची एकत्रित सर्वपक्षीय, सामाजिक कार्यकर्ते, सुजाण नागरिक, विविध स्वयंसेवी संस्था प्रतिनिधी व निवडक शासकीय अधिकारी यांची बैठक आमदार व माजी पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत उद्या २९ फेब्रुवारी रोजी सायं. ४ ते ६ या वेळेत होणार आहे.
प्रादेशिक फळ संशोधन केंद्र, वेंगुर्ला येथे आयोजित करण्यात आलेल्या सभेस आम. दीपक केसरकर उपस्थित राहणार असून यावेळी CRZ तज्ञ उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. तरी सर्वांनी उपस्थिती राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.

 

2

4