मोचेमाड-घाटीत भाजी वाहतूक करणारा टेम्पो पलटी….

2

वेंगुर्ले, ता.२९: चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने भाजी वाहतूक करणारा टेम्पो मोचेमाड घाटी येथे पलटी झाला.हा अपघात आज सायंकाळी ३:३० वाजण्याच्या सुमारास घडला.दरम्यान या अपघातात सुदैवाने चालक व क्लिनर दोघी बचावले.मात्र यात टेम्पोचे मोठे नुकसान झाले आहे.दरम्यान उशीरापर्यंत संबंधित अपघातग्रस्त टेम्पो घटनास्थळी होता.

9

4