काँग्रेसचे नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष बाळा गावडे आज पदभार स्वीकारणार…

2

सावंतवाडी ता.२९: काँग्रेसचे नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष चंद्रकांत उर्फ बाळा गावडे यांचा पदग्रहण समारंभ आज होणार आहे.यानिमित्त येथील आदिनारायण मंगल कार्यालयात आज दुपारी साडेतीन वाजता या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.यावेळी प्रांतिक सदस्य राजन भोसले,,माजी आमदार सुभाष चव्हाण,जिल्हा प्रवक्ते दीलीप नार्वेकर,राजू मसुरकर आदी पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
यावेळी सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन माजी जिल्हाध्यक्ष साईनाथ चव्हाण यांनी केले आहे.

6

4