ओ.बी.सी सेल जिल्हाध्यक्ष बाळा कनयाळकर यांचा वाढदिवस उत्साहात साजरा…

2

कुडाळ,ता.०१: महाविकास आघाडीच्या वतीने ओ.बी.सी.सेल जिल्हाध्यक्ष बाळ कनयाळकर आणि कुडाळ तालुका सरचिटणीस प्रसाद पोईपकर यांचा वाढदिवस आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हा कार्यालय कुडाळ या ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या .यावेळी जिल्हाध्यक्ष अमित सामंत, जिल्हा सरचिटणीस भास्कर परब,जिल्हा बँक संचालक आत्माराम ओटवणेकर,अल्पसंख्यांक कुडाळ तालुका अध्यक्ष नजीर शेख,कुडाळ तालुका उपाध्यक्ष साबा पाटकर, अशोक कांदे,राजन वालावलकर गुरुनाथ पिंगुळकर,आनंद आकेरकर, सौ.सावली पाटकर, ओ.बी.सी. सेल जिल्हा सरचिटणीस विकास कनयाळकर, शिवसेना कुडाळ तालुका प्रमुख राजन नाईक,शिवसेना जिल्हा उपप्रमुख अभय शिरसाट,कुडाळ तालुका काँग्रेस पार्टी कार्याध्यक्ष विजय प्रभू आदी उपस्थित होते.

7

4