ओजस शाळांचा दर्जा रद्द करणा-या शिक्षणमंत्र्यांचा सावंतवाडीत निषेध…!

2

ग्रामस्थ व पालक आक्रमक;पुन्हा दर्जा दया,अन्यथा आंदोलन, पत्रकार परिषदेत इशारा…

सावंतवाडी ता.०१: तालुक्यातील चराठे येथे सुरू असलेल्या ओजस शाळेचा आंतरराष्ट्रीय दर्जा शिक्षणमंत्र्यांनी कोणतीही कल्पना न देता अचानक रद्द केला आहे.या विरोधात पालक व ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत.दरम्यान मुलांचे नुकसान नको म्हणून या शाळेचा दर्जा द्याव, या मागणीसाठी ३ तारखेला शाळा बंद करून लाक्षणिक उपोषण करण्याचा इशारा आज येथे आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आला.तसेच हा निर्णय घेणा-या शिक्षणमंत्र्यांचा यावेळी निषेध करण्यात आला.

26

4