आकेरी येथील अपघातात ३ वर्षाच्या बालकासह चौघे जखमी….

2

सावंतवाडी ता.०२:  चालकाचा कारवरील ताबा सुटून गाडी रस्त्याच्या कडेला गटारात गेल्यामुळे झालेल्या अपघातात तीन वर्षांच्या बालकासह दोन दांपत्य जखमी झाली.हा अपघात आज दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास आकेरी येथे घडला.राकेश तावडे(३४),नूतन तावडे(३०),आदित्य तावडे(०३),निलेश आरेकर(३३),स्नेहा आरेकर (२९), सर्व रा.सावंतवाडी,अशी जखमींची नावे आहेत.दरम्यान जखमींना अधिक उपचारासाठी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

3

4