Saturday, May 24, 2025
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्याबांदा ग्रामस्थांची उद्या मंगळवारी म्हातारेबाबा देवस्थान पदयात्रा...

बांदा ग्रामस्थांची उद्या मंगळवारी म्हातारेबाबा देवस्थान पदयात्रा…

बांदा,ता.२: बांदा ग्रामस्थ मंडऴींच्या वार्षिक पदयात्रांचा सांगता समारोह मंगळवार दिनांक ३ मार्च रोजी मोरगांव येथिल श्री देव म्हातारेबाबा देवस्थान येथे होणार आहे. दरवर्षीप्रमाणे बांदा ग्रामस्थांच्या श्री दत्तमंदिर माणगाव, श्री साई वात्सल्यधाम माडखोल, श्री समर्थ साटम महाराज समाधी मंदिर दाणोली, मठपर्वत येथिल श्री रामभटस्वामी समाधी मंदिर, कास येथिल श्री देव वाघबिळकार देवस्थान, श्री गणेश मंदिर रेडी आदि पदयात्रा संपन्न झाल्या. या सर्व पदयात्रांची सांगता दरवर्षी श्री म्हातारेबाबा देवस्थान येथिल पदयात्रेने होते.
मंगळवारी सकाळी ग्रामस्थांचे पदयात्रेने आगमन झाल्यानंतर नामस्मऱण व भजन होईल. त्यानंतर महानैवद्य व महाआरती होऊन महाप्रसाद कार्यक्रम होईल. या सोहळ्याचा लाभ घेण्याचे आवाहन बांदा पदयात्रा नियोजन प्रमुख उमेश मयेकर यांनी केेले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments