Saturday, May 24, 2025
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्यातर व्यापारी संघाच्या अध्यक्षा "पळता भुई" थोडी होईल...

तर व्यापारी संघाच्या अध्यक्षा “पळता भुई” थोडी होईल…

संजू परबांचा इशारा; आठवडा बाजारावरून निर्माण झालेला वाद शमविल्याचा दावा…

सावंतवाडी ता.०३: मी तोंड उघडले तर व्यापारी संघटनेच्या अध्यक्षांना सावंतवाडी सोडून जावी लागेल,असा टोला लगावत येथील आठवडा बाजारावरून स्थानिक व परप्रांतीय व्यापारी यांच्यातील वादंग मी आज शमविल्याचा दावा नगराध्यक्ष संजू परब यांनी आज येथे केला.आजचा आठवडा बाजार जिमखाना मैदानावर लावण्याच्या सूचना नगरपालिकेने दिल्यानंतर त्या ठिकाणीसुद्धा दुकाने लावण्यावरून व्यापाऱ्यांमध्ये वाद झाले.दरम्यान हे वाद मिटविण्यासाठी पुन्हा येथील नगरपालिकेत स्थानिक व्यापाऱ्यांची बैठक घेण्यात आली.यावेळी ते बोलत होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments