Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
वेंगुर्ला : ता.४: वेंगुर्ला नगरपरिषदेच्या महिला बालकल्याण स्वास्थ्य समिती व डॉ. गद्रे नेत्र रुग्णालय कुडाळ यांच्या संयुक्त विद्यमाने ८ मार्च २०२० रोजी जागतिक महिला दिना निमित्ताने नगरपरिषद हद्दीतील महिला व मुलींसाठी कॉम्प्युटरद्वारे मोफत नेत्र तपासणी व चष्मे वाटप शिबीर नगरपरिषद कार्यालय नवीन इमारत येथे आयोजित करण्यात आले आहे.
या शिबिरात इच्छुक लाभार्थीनी लाभ घ्यावा, असे आवाहन नगरपरिषद महिला बालकल्याण स्वास्थ्य समितीच्या सभापती तथा उपनागराध्य अस्मिता राऊळ, सदस्या कृतिका कुबल, साक्षी पेडणेकर यांनी केले आहे.
Download WordPress Themes Nulled and plugins.