Saturday, May 24, 2025
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्यासीआरझेड प्रारूप आराखडा फेटाळण्यासाठी उद्या बांद्यात विशेष ग्रामसभा...

सीआरझेड प्रारूप आराखडा फेटाळण्यासाठी उद्या बांद्यात विशेष ग्रामसभा…

बांदा.ता,०५:  शासनाने संमत केलेला सीआरझेडचा प्रारूप आराखडा फेटाळण्यासाठी व चर्चा करण्यासाठी उद्या शुक्रवार दिनांक ६ रोजी सकाळी ११ वाजता बांद्यात विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले आहे.
बांदा शहराचा समावेश सीआरझेड झोन मध्ये करण्यात आल्याने येथील निवासी, वाणिज्य, औद्योगिक, शासकीय बांधकामे करताना अडचणी निर्माण होणार आहेत. येथील विकासकामांवर दूरगामी परिणाम होणार असल्याने बांदावासीयांनी मोठ्या संख्येने ग्रामसभेला उपस्थित राहावे असे आवाहन सरपंच अक्रम खान यांनी केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments