निलेश राणेंच्या वाढदिवसानिमित्त बांद्यात दशावतारी नाटक…

2

प्रमोद कामत मित्रमंडळ व भाजपाचे आयोजन…

बांदा.ता,०५: येथील प्रमोद कामत मित्रमंडळ व भारतीय जनता पार्टी बांदा शहर यांच्या संयुक्त विद्यमाने माजी खासदार निलेश राणे यांच्या वाढदिसानिमित्त शुक्रवार दिनांक ६ रोजी सायंकाळी ठीक ७ वाजत येथील आनंदी मंगल कार्यालयात नाईक मोचेमाडकर दशावतारी नाट्यमंडळाचा महान पौराणिक नाट्य प्रयोग ‘मायावी चामुंडेश्र्वरी’ सादर होणार आहे.
पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, नाट्य रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन बांदा शहर भाजपच्या वतीने करण्यात आले आहे.

13

4