Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
बांदा येथील घटना;अधिक उपचारासाठी गोवा बांबुळीत हलविले…
बांदा.ता.०६: भरधाव वेगाने जाणाऱ्या कारने धडक दिल्याने झालेल्या अपघातात बांदा येथील गृहस्थ जखमी झाले.शंकर सोमाप्पा लमाणी वय (७०) असे त्यांचे नाव आहे. त्यांच्या सहकार्यांनी त्यांना तातडीने बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले. वैद्यकीय अधिकारी डॉ.मयुरेश पटवर्धन यांनी उपचार केले. त्यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली असून अधिक उपचारासाठी बांबोळी (गोवा) येथे हलविण्यात आले आहे. बांदा पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पंचनामा करण्याचे काम सुरु आहे.
Download WordPress Themes Nulled and plugins.