



विविध स्तरातील मान्यवरांची उपस्थिती;पुढील वाटचालीस दिल्या शुभेच्छा…
सावंतवाडी,ता.०७: ब्रेकिंग मालवणीच्या नूतन कार्यालयाचे उद्घाटन काल मोठ्या उत्साहात संपन्न झाले.येथील मोती तलावाच्या बाजूला असलेल्या श्री देव नारायण मंदीरच्या वरच्या मजल्यावर हे कार्यालय सुरू करण्यात आले आहे.यावेळी विविध स्तरातील मान्यवरांनी आपली उपस्थिती दर्शविली होती.यावेळी उपस्थितांनी ब्रेकींग मालवणी परिवाराला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
या उद्घाटन प्रसंगी नगराध्यक्ष संजू परब,माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर,कुटीर रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक उत्तम पाटील,जिल्हा काँग्रेसच्या महिला अध्यक्ष साक्षी वंजारी,नगरसेवक तथा पाणीपुरवठा सभापती नासीर शेख,उदय नाईक,ज्येष्ठ पत्रकार अभिमन्यू लोंढे, हरिश्चंद्र पवार, प्रसिद्ध कवी दादा मडकईकर,तुषार वेंगुर्लेकर,ब्रेकीग मालवणीचे प्रमुख अमोल टेंबकर, ब्युरो चिफ शुभम धुरी, उपसंपादक भक्ती पावसकर प्रतिनिधी अजय भाईप, निखिल माळकर, योगिता बेळगावकर,जिल्हा जाहिरात प्रतिनिधी सावली पाटकर, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे अध्यक्ष गजानन नाईक,प्रहार डीजीटलचे सिध्देश सावंत,सावंतवाडी पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष राजेश मोंडकर,जिल्हा पत्रकार संघाचे सदस्य संतोष सावंत,तुषार वेंगुर्लेकर,सीए.सी. एल. नाईक,महेद्र क्लासेसचे महेंद्र पेडणेकर,नारायण मंदीर ट्रस्टच्या पदाधिकारी श्रीमती. मंदा वाटवे, संदीप नाईक, कोकण नाऊचे पत्रकार सिद्धेश पुरलकर,कोकण लाईव्ह ब्रेकींगचे आनंद धोंड,नाना धोंड,शैलेश मयेकर,संदेश कारीवडेकर, हेमंत पांगम केतन पार्सेकर, रोहित पोकळे राज सोनुर्लेकर,अॅड. सुहेब डींगणकर,माजी पंचायत समिती सभापती पंकज पेडणेकर,दोडामार्ग बांधकामचे अभियंता विजय चव्हाण,श्री म्हापणकर,राजू केसरकर,पल्लवी कासकर,वीज वितरण कंपनीचे अधिकारी महेश गोंधळेकर .कृतिका कोरगावकर,विनया कोळवणकर,रेश्मा पटेकर,प्रगती बामणे,अपर्णा परब,श्री कोरगावकर,सार्थक कोळवणकर,श्रीया पटेकर,आयुष बामणे,अभिराज परब,श्रावणी परब,तृष्णा परब,सर्वेश मोरजकर,आप्पा कळंगुटकर,विशाल राऊत,कल्पेश परब,सचिन मोरजकर,अनिकेत आसोलकर,सुहास हरमलकर,उदय कळंगुटकर,बाबू कळंगुटकर,साई हवालदार,राजू कासकर आदी उपस्थित होते.