वेंगुर्ले , ता.७ : जागतिक महिला दिनानिमित्त माणिकचौक-वेंगुर्ले येथील शिवप्रेमी मित्रमंडळ यांच्या कडून वृद्ध महिलांना भेटवस्तू वाटप करण्यात आले.
मंडळाच्या वतीने वेंगुर्ल्यातील वृद्ध महिलांना भेटवस्तू व गरिब महिलांना धान्य वाटप, शहरातील हाँस्पिटल मधील लहान मुलाचे सगोपन करणाऱ्या आयाना भेट वस्तू देण्यात आले तसेच कातकरी समाजातील महिलांना साडी वाटप करण्यात आले. महिला दिनाचे अवचित्य साधून मंडळाने हा उपक्रम राबवून खारीचा वाटा उचलेला आहे. यावेळी मडळाचे अध्यक्ष रोहित वेंगुलेकर, शेखर काणेकर, नितिश कुडतरकर, यशवंत किनळेकर, प्रसाद गुरव, सागर वैद्य, विकास शिगारे, प्रथमेश यदे, हितेश वेंगुलेकर याच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
जागतिक महिला दिनानिमित्त माणिकचौक शिवप्रेमी मित्रमंडळातर्फे वृद्ध महिलांना भेटवस्तू वाटप…
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
Download WordPress Themes Nulled and plugins.
RELATED ARTICLES