बांदा येथील विवाहितेची गळफास लावून आत्महत्या…

2

बांदा ता.०८: येथील मुस्लिमवाडीत राहणा-या एका विवाहितेने आपल्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली.ही घटना आज दुपारी उघडकीस आली.फैमिदा खान वय (४०),असे तिचे नावे आहे.तिने हा प्रकार नेमका कशासाठी केला हे कळू शकले नाही.आत्महत्येची माहिती दिल्यानंतर घटनास्थळी पोलिस दाखल झाले असून पंचनामा सुरू आहे.तिच्या मागे पती दोन मुलगे,असा परिवार आहे.

1

4