राज ठाकरेंच्या शॅडो केबिनेट मध्ये,उपरकरांवर मत्स्य विभागाची जबाबदारी…

2

मुंबई.ता,०९:  सत्ताधाऱ्यांवर लक्ष ठेवण्यासाठी मनसेचे पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांनी शॅडो कॅबिनेट जाहीर केली आहे.या कॅबिनेटमध्ये जिल्ह्याचे नेते तथा प्रदेश कोकण प्रदेश सरचिटणीस परशुराम उपरकर यांच्याकडे मत्स्य विभागाची जबाबदारी देण्यात आली आहे.सत्ताधा-यांवर लक्ष ठेवण्यासाठी आज नवी मुंबई येथे ही कॅबिनेट जाहीर करण्यात आली.यात अनेक नावे समाविष्ट केले आहे.यात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील उपरकर यांचा समावेश आहे.

2

4