इन्सुली-श्री साटम महाराज मठात ११ मार्चला दशावतारी नाटक…

2

बांदा ता.१०:

इन्सुलि येथील श्री साटम महाराज मठ येथे बुधवार दिनांक ११ रोजी रात्रौ ठीक ९ वाजता माऊली दशावतार नाट्य मंडळ इन्सुली यांचा ट्रिक सीन युक्त दशावतारी नाट्य प्रयोग ‘संत सखू साठी देव सखू झाला’ हा नाट्यप्रयोग सादर होणार आहे. तरी सर्व नाट्य रसिकांनी या नाटकाचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

3

4