सावंतवाडी भंडारी समाजाच्या वतीने दिनेश नागवेकरांचा सत्कार…

2

सावंतवाडी ता.१०: बांधकाम क्षेत्रात पीएचडी प्राप्त करणारे सावंतवाडीतील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक दिनेश नागवेकर यांचा आज भंडारी समाजाच्या वतीने सत्कार करण्यात आला.तालुकाध्यक्ष जगदीश मांजरेकर यांच्या हस्ते त्यांना शाल व श्रीफळ देऊन गौरविण्यात आले.

यावेळी उपाध्यक्ष देविदास आडारकर,कार्याध्यक्ष दिलीप गोडकर,चंदू वाडकर,गुरुदास पेडणेकर,दिलीप पेडणेकर,सूर्यकांत पेडणेकर आदी उपस्थित होते.

5

4