Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
परात, पेले, खिळ्यांवर साहसी सादरीकरण
वैभववाडी/पंकज मोरे.ता,११: वैभववाडी तालुक्यातील ऐनारी होळीचा मांड येथे ‘भव्य पालखी नृत्य’ सोहळा गुरुवार दि. १२ मार्च रोजी रात्रौ ९ ते १२. वा. श्री देव केदारलिंग ग्रुप पालखी नृत्य पथक भडकंबा ता. संगमेश्वर, जि. रत्नागिरी मंडळातर्फे ‘बासरीच्या तालावर’, ढोल ताशांच्या गजरात, परात, पेला, खिळे ह्या साधनांवर पालखी नृत्य साजरे करण्यात येणार आहे. तरी या नेत्रदिपक सोहळ्यास सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन श्री देव गांगेश्वर विश्वस्त व्यवस्था ऐनारी मंडळाने केले आहे.
Download WordPress Themes Nulled and plugins.