Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
नितेश राणे यांची मागणी; औचित्याच्या मुद्दयाद्वारे वेधले सभागृहाचे लक्ष…
कणकवली.ता,११: सावंतवाडी तालुक्यातील चराटे येथील ओजस शाळेचा आंतरराष्ट्रीय दर्जा रद्द करण्यात येऊ नये, अशी मागणी भाजपाचे नेते तथा आमदार नितेश राणे यांनी आज येथे विधानसभेत मांडली.तेथिल अडीचशेहुन अधिक मुलांचे नुकसान होऊ नये. म्हणून याबाबत तसेच राज्यातील अन्य शाळाबाबत शासनाने सकारात्मक भूमिका घेण्यात यावे असेही ते म्हणाले.औचित्याच्या मुद्द्यावर आयोजित करण्यात आलेल्या वेळचे ते सभागृहात बोलत होते.
Download WordPress Themes Nulled and plugins.