पणदुरकर-पेडणेकर स्वागत समारंभ पुढे ढकलला….

2

सावंतवाडी.ता,१९: येथील वकील सुभाष पणदुरकर व देवगड जामसंडे येथिल शिवप्रसाद पेडणेकर या कुंटूबियांच्यावतीने अॅड. अभिजीत पणदुरकर व चि. सौ. का. सिल्व्हीया पेडणेकर यांच्या विवाहाचे औचित्य साधून ता.२० मार्च रोजी सावंतवाडी राजवाडा येथे सायंकाळी सात ते दहा या वेळेत आयोजित करण्यात आलेला स्वागत सभारंभ कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव लक्षात घेता सामाजिक बांधिलकी म्हणून पुढे ढकलण्यात आला आहे.याची नोंद घ्यावी असे आवाहन पणदुरकर आणी पेडणेकर कुंटूबियांच्यावतीने करण्यात आले आहे.

3

4