सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेची सर्व साधारण सभा २० रोजी…

2

सिंधुदुर्गनगरी,ता.१९: जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा शुक्रवार दिनांक २० मार्च २०२० रोजी दुपारी १२ वा. छत्रपती शिवाजी महाराज सभागृह, जिल्हा परिषद येथे आयोजित  करण्यात आली आहे.

3

4