Wednesday, May 21, 2025
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्यासावंतवाडी पंचायत समितीत २० रोजी पेन्शन आदालत...

सावंतवाडी पंचायत समितीत २० रोजी पेन्शन आदालत…

सिंधुदुर्गनगरी,ता.१९:  सावंतवाडी पंचायत समितीच्या सभागृहामध्ये दिनांक २० मार्च २०२० रोजी सकाळी ११ ते १:३० वा. पेन्शन अदालतीचे आयोजन करण्यात आली आहे. सावंतवाडी तालुक्यातील बांधकाम उपविभाग, ल.पा. उपविभाग, ग्रा.पा.पु. उपविभाग, शिक्षण विभाग, एकात्मिक बाल विकास सेवा योजना, तालुका आरोग्य अधिकारी, पशुसंवर्धन विभाग तसेच प्राथमिक आरोग्य केंद्राकडील जे कर्मचारी सेवानिवृत्त झालेले आहेत व अद्यापी निवृत्तीविषयक लाभ देण्याचे प्रलंबीत आहेत त्या कर्मचाऱ्यांनी त्याबाबतची लेखी निवेदने घेऊन पेन्शन अदालत कार्यक्रमाला उपस्थित रहावे असे आवाहन गट विकास अधिकारी. सावंतवाडी यांनी केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments